सर्व ग्रंथपाल मित्रांचे स्वागत. या ब्लॉगवर मी ग्रंथालयात उपयुक्त अश्या Technology बद्दल पोस्ट लिहिणार आहे. तरी याचा अनेक ग्रंथपाल व ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे विद्यार्थ्यांना उपयोग होऊ शकतो. सध्या अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले येथे ग्रंथपाल म्हणून महाविद्यालयीन ग्रंथालय (College Library) व्यवस्थापन करत आहे. या आधी फ्लेम विद्यापीठ, पुणे व इटन टेक. पुणे येथे ग्रंथपाल म्हणून काम केले आहे. एकूण १५ वर्षांचा अनुभव असून, या ब्लॉगवर मी स्वतः वापरलेल्या टेक्नोलॉजी ज्या ग्रंथालयांना उपयुक्त ठरू शकतात अश्या विषयांवर पोस्ट लिहिणार आहे. माझ्या या कामासाठी तुमची साथ महत्वाची आहे. या ब्लॉग वर खालील विषयांवर ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. कोहा (ILMS Koha) डीस्पेस (DSpace) ओमेका - क्लासिक (Omeka-Classic) वर्डप्रेस (WordPress) नेक्स्टक्लाउड (Nextcloud) MSExcel PowerPoint Word Ubuntu/Debian OS Windows Oracle VM VirtualBox PowerBi BarGenPro User Tracking System (UTS) Stock Management Software Storage Sharing Backup Policies IT Policy...