Posts

Welcome

नमस्कार मित्रांनो ..  मी प्रदीप बच्छाव आपल्या सर्वांचे या नवीन ब्लॉग वर स्वागत करतो. या ब्लॉग चा उद्देश ग्रंथपाल मित्रांना मदत करणे तसेच ग्रंथालयाबद्दल, नवीन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देणे हा आहे. ग्रंथपाल आपल्या ग्रंथालयांत याचा अवलंब करू शकतात.  जर तुम्हाला या ब्लॉगवर काही माहित पोस्ट करायची असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. 
Recent posts